RTI महासंघ रत्नागिरी चे वतीने १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन…..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार कायद्याला काळीमा फासण्याचं काम शासन,प्रशासन करत आहे,स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसलेल्या माहीती अधिकार संघाचा आरोप!

दि.१५ ऑगस्ट २४ रोजी माहिती अधिकार महासंघ रत्नागिरी चे जिल्ह्यातील विविध मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषनासाठी  जिल्ह्याधिकारी कार्यलया आवार च्या बाहेर करण्यात आला होता त्यावेळी विविध शासनाच्या योजना आणि कामकाज कसे चुकीच्या पद्धतीने चालू आहेत ते  निवेनाद्वारे करण्यात आले.

शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना संविधानाने जनतेच्या सेवेसाठी खुर्ची दिली.सोबत अधिकारही दिले.या दोघांशी गद्दारी म्हणजे,देशसेवेशी केलेली गद्दारी.
संविधानाने दिलेल्या खुर्चीचे मालक ही जनता असते.आणि आपल्यासाठी असणारे शासकीय सेवक,सेवा देतांना, काय काय सेवा देतात?हे जाणून घेणं हा नागरिकांचा प्रथम अधिकार आहे.
पण काही अधिकारी,कर्मचारी जनतेला भोट बनवून,ठेकेदारांचा संसार चालवण्यात यशस्वी होत आहेत.
तर काही अधिकारी, पुढाऱ्यांच्या मागे मागे मिरवण्यात घन्यता मानतात.
राज्यघटनेचा अपमान करतात,घटनेला काळीमा फासतात आणि जनतेच्या मिठाशी गद्दारी करून नमकहराम बनतात. भ्रष्टाचाराची पालमूळं खोलवर रुजववात. अशा अधिकाऱ्यांची माहिती जनतेला व्हावी आणि कष्ट न करता भ्रष्ट झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आण्णा हजारे यांनी आंदोलन करून माहिती अधिकार कायदा 2005 साली लागू करण्यासाठी रणसिंग फुंकले आणि भारतात जम्मू, काश्मीर सोडून या कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी झाली.
या माहिती अधिकारातून जनतेशी गद्दारी करणाऱ्या काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी यांची नावं उघडं झाली.पण या सगळ्या गोष्टीला प्रथम प्रशासनाची आणि नंतर शासनाची साथ असल्यामुळे हा कायदा वाकवला गेल्याचं समोर येत आहे.
माहिती अधिकार कायद्याचा एक संघ रत्नागिरी जिल्हात कार्यरत असून पारतंत्र्यात लोटल्या गेलेल्या,माहिती अधिकाराला स्वातंत्र करण्यासाठी,78 व्या स्वातंत्रदिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर या संघावर उपोषणाला बसण्याची वेळ आली.याचा अर्थ या कायद्याला काळीमा फासण्याचं काम जिल्हाप्रशासनाकडून होतं असून या सगळ्या प्रकरणात शासना चा वरदहस्त आहे असे चित्र आंदोलकां समोर उभे राहिल्याचं,माहिती अधिकार संघाचं म्हणणं आहे.
जिल्हा परिषद जल जीवन मिशन घोटाळा,नगर पालिकेतील डांबर घोटाळा,पाईप लाईन,मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा पगार घोटाळा,जिल्हा परिषद शिक्षण विभागात खाजगी शाळांची माहिती उपलब्ध नसून,आपले अधिकार झटकून, याच शाळांच पालन पोषण करणारे अधिकारी,स्थानिक नोकर भरतीत स्थानिकांना प्रथम प्राध्यान्य ना देता भरती,या सगळ्यांचे पुरावे माहिती अधिकार संघाकडे आणि कार्यकर्त्यांकडे असून प्रशासनाशी सल्गन असलेल्या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी जे बिनधास्तपणे डेरींग करतात आणि प्रशासनाचे न्यायाधीक्ष म्हणून मिरवणारे जिल्हाधिकारी यावर काहीच तोडगा काढत नाहीत.ही वाढती बाब जनतेला संताप  देणारी असून असले भ्रष्टाचाराच्या मार्गाने शासकीय कामकाज करणारे,अधिकारी, कर्मचारी शासनाच्या प्रतिनिधींना हवे असतात का? अशीही जनते मध्ये चर्चा आहे.

या उपोषण यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी RTI महा संघ चे वतीने श्री.समीर शिरवाडकर, श्री मनोहर गुरव आणि जिल्हा तील कार्यकर्ते यांनी विशेष सहयोग दिला.

Follow this link to join my WhatsApp group:

????????????????????????
*✍????सविस्तर बातमीसाठी वरील लिंक वर क्लिक करा*
*✍????ताज्या घडामोडी साठी आत्ताच SUBSCRIBE | LIKE | SHARE करा*
*रत्नागिरी वार्ताहर*…… *????आवाज सामान्य जनतेचा*
✒️https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam