गरीब कुटुंबीयांना बेघर करू नका अन्याथा उग्र उपोषन कर —- हानीफ भाई पठान
श्रीरामपुर प्रतिनिधि
वडाळा पाटबंधारे उप-विभाग श्रीरामपुर यांच्या अंतर्गत येणारे श्रीरामपुर शहरातील कॅनाॉलचे हद्दीत गरीब कुटुंबातील लोक नागरिक झोपडी ,घर बांधुन राहतात असताना आपन त्याची घर पाडुनका त्याना बेघर करु नका ,शहरातील कॅनॉलच्या कड़ेलाच बनवीलेल्या अनाधिकृत कचारकुड्या व या कुंड्यांमध्ये म्हशीचे शेण,सांडपाणी ,इतर घान टाकतात , म्हशी चे गोठावाले, घान कचरा, टाकनारे यांच्यावर कठोर कारवाई करा आशी मागनी भारतीय लहुजी सेना च्ये वतिने मा उप अभियंता साहेब वडाळा पाटबंधारे उप-विभाग श्रीरामपुर यांना देनात आले
सदर निवेदन अमोल आटरे यस .डी. सी .यानां देण्यात आले आहे .सर्व मागणी पूर्ण नझाल्यास भारतीय लहुजी सेना पुर्ण ताकतीने,नागरिक, कार्य करते घेवुन आंदोलन ,उपोषन करू आसा इशारा भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान यानी दीला आहे
सदर निवेदन देण्यासाठी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, तालुका प्रमुख रमजान शेख,बाळासाहेब त्रिभुवन, रमीज पोपटीया,आलोक थोरात, आदी कार्यकर्ता उपस्थित होते