खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित

खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – माजी उपप्राचार्य डी.बी. जे.कॉलेज श्री.डॉ.मोहम्मद शफी चांदा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

चिपळूण वार्ताहर : योगेश पेढांबकर

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह या विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर झेंडगीत, राज्यगीत, समूहगीत, सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांची विविध भाषणे झाली. यामध्ये इयत्ता ९वी मधील कु. हुदा शुएब खतीब, व इयत्ता – ७ वी मधील कु.उमर शुएब खतीब,७ वी मधील कु.तोहिद तौसिफ नेवरेकर कु.शुमाईला शोएब सुर्वे तसेच कु.अम्मार फैसल डबीर असे सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली. १५ ऑगस्ट दिनानिमित्त अशी विविध भाषणे झाली. त्यानंतर कोशिश फाऊंडेशन आयोजित जिल्ह्यात क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत उत्तम पद्धतीने सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे- माजी उपप्राचार्य डी.बी.जे.कॉलेज श्री.डॉ.मोहम्मद शफी चांदा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण केल्यानंतर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व आजच्या या धावपळीच्या युगात सर्व विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तुंग यश प्राप्त करायला पाहिजे. त्याचबरोबर उद्याचा भारत देश विद्यार्थी मित्र तुमच्या हातात आहे. यासाठी तुम्हाला परिपूर्ण शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने भारत उद्याचा महासत्ता होईल. अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

*सदर कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.इसहाक खतीब यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपप्राचार्य डी.बी. जे.कॉलेज श्री.डॉ.मोहम्मद शफी चांदा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाल्यावर संस्थेचे चेअरमन श्री डॉ. इसहाक खतीब यांनी शाल ,बुके व संविधान पुस्तक भेट देत यथोचित स्वागत करण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री. डॉ.इसहाक खतीब, व्हाईस चेअरमन श्री. जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

सौ.उरुसा खतीब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख सर्व संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*फोटो क्रमांक – १*

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकडरी गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन स्कूल, गोवळकोट या विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

माजी उपप्राचार्य डी. बी. जे.कॉलेज चिपळूण डॉ. मोहम्मद शफी चांदा

सोबत शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षक श्री. विनोद राऊत सोबत दिसत आहेत.

*फोटो क्रमांक २*

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी या विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब सोबत संस्थेचे सर्व पदाधिकारी दिसत आहेत

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा