गंगापूर छत्रपती संभाजी नगर रोड हॉटेल विराज समोर अपघात
जिवन आनंदराव मावस(गंगापुर प्रतिनीधी)
गंगापुर-दि.६
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले अपघातात दोन जण गंभीर जखमी व एक जण जागेवर ठार मृत व्यक्तीचे नाव पोपट रायभान थोरे राहणार नवापूर वाडी असे आहे.
गंगापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बातमी साभार >
पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील आहिल्या नगर जिल्हा















