गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, संचल      खदिजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी वि‌द्यालयात “शिक्षक दिन” उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, संचल

     खदिजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी वि‌द्यालयात “शिक्षक दिन” उत्साहात संपन्न

चिपळूण वार्ताहर

(योगेश पेढांबकर) :

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट विद्यालयात नुकताच आज “शिक्षक दिन” उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या दिवसभराच्या कामकाजामध्ये इ.१० वी च्या वि‌द्यार्थ्यांनी संपूर्ण वेळापत्रकाप्रमाणे शिक्षकाची भूमिका साकारली. वि‌द्यार्थीनी कु. हफसा इम्रान खतीब इ.१०वी हिने मुख्याध्यापिका हे पद भूषविले व इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी इ.१ली ते इ. ९ वी तील वि‌द्याथ्यर्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले.

संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. डॉ.इसहाक खतीब यांनी आजचा दिवस हा शिक्षकांचा सन्मानांचा दिवस आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला शिक्षण व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. असे मत व्यक्त केले. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे सांगितले. शिक्षक दिनी ‘शिक्षकाचे आजचे स्थान’ याविषयी वि‌द्यार्थीनी भाषणे केली.

वि‌द्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी गुरुविषयी आदर व भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. व शिक्षक हा समाजाचा आरसा आहे असे सांगितले व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अब्दुल अजीज अ.बेग ,संस्थेचे विद्यमान

चेअरमन श्री.डॉ. इसहाक खतीब,व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, संस्थेचे सदस्य श्री.लियाकत खतीब,खजिनदार श्री. जहीर नाखुदा,संस्थेच्या सल्लागार सौ. नादिया खतीब व सदस्य सौ. शिरीन पटेल, सौ. नुरी हळदे,मुख्याध्यापक श्री.इरफान शेख आदि मान्यवर उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांना भेटवस्तू देवून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्याल आली. व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इ.७ वी च्या विद्यार्थीने केले.

फोटो क्र. १

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खालून अब्दुल्लाह । सेकंडरी स्कूल, गोवळकोट विद्यालयात “शिक्षक दिन’ साजरा करताना व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री.अब्दुल अजीज अ.बेग,विद्यमान चेअरमन श्री.डॉ.इसहाक खतीब,सी.ई.ओ. सौ. उरुसा खतीब संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. जफर कटमाले मुख्याध्यापक श्री. इरफान शेख, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व इतर.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा