धोपेश्वर खांबलवाडीतील पुरुषोत्तम खांबल यांची सलग पाचव्यांदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣 धोपेश्वर खांबलवाडीतील पुरुषोत्तम खांबल यांची सलग पाचव्यांदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

ग्रामसभेत सर्वानुमते निर्णय; सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण व दारूबंदी मोहिमेत नेहमीच आघाडी

राजापूर प्रतिनिधी :
धोपेश्वर खांबलवाडी येथील पुरुषोत्तम भानू खांबल यांची सलग पाचव्यांदा महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

पंचक्रोशीतील तंटे आत्मियतेने व कुशलतेने मिटविण्याची त्यांची कार्यशैली ग्रामस्थांमध्ये आदरास पात्र ठरली आहे. तंटामुक्ती सोबतच पुरुषोत्तम खांबल सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि दारूबंदी मोहिमेतही सतत आघाडीवर असतात. विकासकामे आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी ते सदैव आग्रही व प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांशी संवाद साधला असता, “आमच्या पंचक्रोशीतून एक युवा नेतृत्व उदयाला येत आहे. चुकीच्या गोष्टींना वाचा फोडून ग्रामहितासाठी लढा देणारे हे कार्यकर्ते भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.

तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासोबतच पुरुषोत्तम खांबल राजकीय पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आहेत. ते रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्राचे राजापूर ग्रामीण विभागाचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत.

धोपेश्वर पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक व अनेक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देऊन भविष्यातील वाटचालीसाठी समर्थन व्यक्त केले.

👉 रत्नागिरी वार्ताहर तर्फे पुरुषोत्तम खांबल यांना हार्दिक शुभेच्छा !

🔖 हॅशटॅग :

#धोपेश्वर #राजापूर #तंटामुक्तीसमिती #पुरुषोत्तमखांबल #सामाजिककार्य #रत्नागिरीवार्ताहर

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा