सरन्यायधीश भूषण गवई यांचेवरील भ्याड हल्ला – चिपळूण तालुका बौद्धजन हीतसंरक्षक समिती व रिपब्लिकन पक्षाकडून निवेदन सादर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सरन्यायधीश भूषण गवई यांचेवरील भ्याड हल्ला – चिपळूण तालुका बौद्धजन हीतसंरक्षक समिती व रिपब्लिकन पक्षाकडून निवेदन सादर

आबलोली (संदेश कदम)

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या धम्म संघटनेच्या वतीने व राजकीय पक्षाच्या वतीने बाबतचे निवेदन नुकतेच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे आमचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचेवर झालेला भ्याड हल्ला हा भारतीय संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचा घोर अपमान आहे. या घटने दरम्यान आरोपी वकिलाने ” सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदुस्तान” अशा गगनभेदी घोषणा सरन्यायाधीशांवर हल्लाचा प्रयत्न केला. ही जातीयवादी मानसिकता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हा भ्याड हल्ला करणारा वकील राकेश किशोर याच्यावर कारवाई करून त्याची सनद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी. आग्रही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बौद्धजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, शिक्षण कमीटी अध्यक्ष सकपाळ, कार्यकर्ते राजूभाई जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रदीप माहिते, सरपंच विलास गमरे, चिटणीस उल्हास कदम, विभाग अध्यक्ष सुधाकर पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण अध्यक्ष प्रशांत मोहिते, सचिव उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, गाव शाखा चिटणीस तुषार गमरे,सुभेदार भाऊ पवार, प्रशांत कांबळे, संजय जाधव, गणपत सावंत, जगदीश कांबळे, दिवाकर जाधव, प्रभाकर सकपाळ, अशोक पवार, उत्तम पवार, सिद्धार्थ पवार, विलास पवार पवार, सचिन गमरे, अमोल कदम, राजेंद्र कदम, मेजर सुभेदार दत्ताराम मोहिते, ललेश कदम आदी. पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा