राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात – माजी मंत्री अर्जुन खोतकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई – Ajit Pawar & Arjun khotkar On Mahayuti Seat Sharing : विधानसभेसाठी महायुतीचे नेते जोरदार . राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जातेय.. एकीकडे विधानसभेची तयारी सुरु आहे.. तर दुसरीकडे महायुतीत जागांवरुन वाद होण्याची शक्यता आहे.. महायुतीत विधानसभेच्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. येत्या विधान सभे साठी राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हावेत असे विधान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यांनी नुकतच केलय.

मात्र, अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळून लावली आहे.. मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं वैयक्तीक मत असल्याचं अजित पवार म्हणालेत.. मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत. त्या जागेवर भाजपचे रविंद्र भेगडे इच्छुक आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत. मात्र तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे.. मात्र भाजपकडून जगदीश मुळीकही लढण्यासाठी इच्छुक आहेत.. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडून मुरली पटेल तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत.. नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत.. तर शिवसेनेकडून विजय नाहटा लढण्यासाठी इच्छुक आहेत..

लातूरमध्ये अहमदपूर आणि उद्गीरच्या जागेवरुन महायुतीत वाद सुरु आहे.. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अमरावती या मतदारसंघातही महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचं चित्र आहे… केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा नुकतेच मुंबई दौ-यावर आले होते. त्या दौ-यात त्यांनी भाजप पदाधिका-यांच्या बैठकाही घेतल्या.. भाजपला 160 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय… त्यामुळे जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.

एकंदरीत अजुन काही  जागा या समजुतीने लढवल्या  जाव्यात असच मत महायुतीत आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध   विरार - संदीप शेमणकर केंद्र...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा राजापूर- संदीप शेमणकर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला...
Read More
महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार बारामतीत पत्रकार परिषदेत सल्ला; कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचीही...
Read More
इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा  सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी -दापोली...
Read More
दापोलीत कौटुंबिक वाद मिटविण्याच्या बहाण्याने दोन भावांवर हल्ला  जालगाव यथे फायटरने वार; आरोपीविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी  ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न  -रत्नागिरी...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी   ‘जागतिक पर्यावरण दिन’ निमित्त विविध कृती कार्यक्रम संपन्न 

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध विरार - संदीप शेमणकर केंद्र व...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
Read More
शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप

जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या...
Read More
जंतर-मंतरवर घुसखोरीचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ घोषणांमुळे आंदोलनात तणाव, दिल्ली पोलिसांचा तातडीचा हस्तक्षेप