जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विविध उपक्रम जनजागृतीपर पालपेणे कुंभारवाडी येथे बैठक उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विविध उपक्रम जनजागृतीपर पालपेणे कुंभारवाडी येथे बैठक उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम )

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे, कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग गुहागर यांचे वतीने समाजसेवक उमेश खैरे यांच्या प्रयत्नातून गुहागर तालुक्यातील कुंभारवाडी येथे जिजाऊ, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था विविध उपक्रम जनजागृतीपर बैठक उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. श्री. भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल रत्नागिरी येथे चालू असलेल्या हॉस्पिटल मधील विविध सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. गुहागर येथे चालू असलेल्या पोलीस अकॅडमी भरती प्रशिक्षण केंद्र लायब्ररी आधी माहिती देण्यात आली तसेच पुढील काळात आपल्या तालुक्यात महिलांसाठी चालू करण्यात येणारे विविध उपक्रम त्यामध्ये शिलाई मशीन, मेहंदी कोर्स, कॉम्प्युटर क्लासेस आदी. सुविधा गोरगरीब जनतेला गोरगरिबांचे आधारस्तंभ श्री. निलेशजी भगवान सांबरे यांच्या स्व खर्चातून मोफत पुरवल्या जातात. तालुक्यात चालू असलेली रुग्णवाहिका डिझेल खर्चात आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी पालपेणे कुंभारवाडी येथे चैतन्य सांप्रदाय भजन विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नथुराम हर्चीलकर, चंद्रकांत पालकर, जनसेवा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेंद्र मांडवकर, जन विकास कमिटी सचिव निलेश टाणकर, परशुराम नांदगावकर, श्रीधर गमरे बापू संसारे अमित खांडेकर गीते पडवेकर यांच्यासह गावातील 11 वाड्यातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ ग्रामस्थ,महिला, बंधू भगिनी, तरुण,युवक,युवती, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ संस्थेचे सदस्य अनंत डिंगणकर,ओंकार तिवरेकर, संजय गुप्ते या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांचा समाजसेवक उमेश खैरे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांना धन्यवाद दिले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात