“वर्ल्ड फॉर नेचर इंडिया”या संस्थेतर्फे पुरस्कारांसाठी 5 नोव्हेंबर 2025पर्यंत नामांकने दाखल करण्याचे आवाहन

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“वर्ल्ड फॉर नेचर इंडिया”या संस्थेतर्फे पुरस्कारांसाठी 5 नोव्हेंबर 2025पर्यंत नामांकने दाखल करण्याचे आवाहन

आबलोली (संदेश कदम)

निसर्ग संवर्धन व वन्यजीवांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेला यावर्षी 5 वर्ष पूर्ण होऊन 6 व्या वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या संस्थेचा पहिलाच “निसर्ग मित्र मेळावा” व पहिला “राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025 ” या मित्र मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला असून समाजातील तळागाळातील व्यक्तींचा योग्य सन्मान व्हावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना योग्य मान सन्मान मिळावा यासाठी वन्यजीव, पर्यावरण, सामाजिक शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता,सांस्कृतिक तसेच कृषी सारख्या अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून त्यासाठी दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत विविध पुरस्कारांसाठी 1000/- रुपये ( एक हजार रुपये ) प्रवेश शुल्कासह अर्ज दाखल करावा नामांकनासाठी मो. नं.9356118438/9527415560 या नंबरवर संपर्क साधावा असे जाहीर आवाहन वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखा या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आले आहे.

वन्यजीव, निसर्ग संवर्धन पर्यावरण क्षेत्रासाठी 1) सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार 2025

2) वर्ल्ड फॉर नेचर आदर्श निसर्ग सेवक पुरस्कार 2025 तसेच शैक्षणिक व इतर क्षेत्रांसाठी

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2025

2) राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार 2025

3) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार 2025

4) राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार 2025

5) राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025

6) राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार 2025

7) राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025

8) राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना 2025 अशा विविध पुरस्कारांनी अमित क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि सामाजिक संघटनांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारांचे स्वरूप – शाळ, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच समारंभासाठी उपस्थित सर्वांना सकाळी चहा नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड ही पाच जणांची समिती करणार असून करत असलेल्या क्षेत्रातील कामांचे मूल्यांकन करून सदरील पुरस्कारांसाठी निवड केली जाईल. नामांकनाची माहिती पाठवल्यावर सन्मानपत्र व सन्मानचिन्हावर स्वतःचे नाव, आईचे नाव,आडनाव असेल तसेच महत्त्वाची बाब म्हणजे पुरस्कारांसाठी स्वागत मूल्य 1000/- रुपये फी आकारण्यात आली असून पुरस्कारातून जी रक्कम जमा होईल ती रक्कम पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शौक्षणिक साहित्य खरेदी करून वितरित करण्यात येणार आहे तसेच सह्याद्री रत्न निलेश बापट सरांच्या परिवाराला थोडी आर्थिक मदत करण्याचा मानस वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखा व सर्व पदाधिकारी, सदस्य यांचा आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला