अणसुरे गावात साकारला धूपापेश्वर मंदीराचा देखावा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अणसुरे गावात साकारला धूपापेश्वर मंदीराचा देखावा….

राजापूर -(प्रतिनिधी) :तालुक्यातील अणसुरे भराडे वाडी येथील श्री जग्गनाथ कणेरी यांच्या घरी गणेश उत्सवात गणराया साठी अप्रतिम अशी आरास साकारण्यात आली आहे राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव धुतपापेश्वर मंदिराचा सुंदर देखावा दाखवण्यात आला आहे. ही आरास पाहून मन अगदी प्रसन्न होहून जात. अनेक जण ही आरास पाहण्यासाठी भराडे वाडीतील जग्गनाथ कणेरी यांच्या घरी भेट असतात. सर्वांनी हा देखावा पाहावा अशी कला कृती त्यांचे पुतण्या योगेश कणेरी आणि स्वप्नील कणेरी साकारली आहे. परंतु त्यात प्रमुख सहकार्य श्री. जग्गनाथ कणेरी यांचं असत अस स्वप्नील कणेरी सांगतात दरवर्षी गणेश उत्सवात गणरायासाठी या परिवाराची वेगळी आरास पाहायला मिळते. मागील वर्षी राजापूरच्या गंगेची आरास खूप प्रसिद्ध झाली होती. अशीच गणरायावर श्रद्धा त्याची या पुढे ही राहो आणि त्या विघ्नहर्त्याचा आशीर्वाद कायम या कणेरी परिवारावर राहो.

निवेली सरपंच स्नेहा कुवेसकर लवकर भेट देणार आहेत

अणसुरे गावात साकारला धूपापेश्वर मंदीराचा देखावा

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...