मुंबई पालिका निवडणूकीत शंभर लोकप्रतिनिधीत वांद्रे पूर्व चे चार प्रतिनिधी दिसले पाहिजे. ~भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पालिका निवडणूकीत शंभर लोकप्रतिनिधीत वांद्रे पूर्व चे चार प्रतिनिधी दिसले पाहिजे.

~भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम 

मुंबई प्रतिनिधी: प्रविणभाऊ पवार 

मुंबई : भारतीय जनता पार्टी वांद्रे पूर्व विधानसभा बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा शुक्रवार दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी, सायंकाळी ७:०० वाजता सीता सिंधु हॉल, सांताक्रुज, सांताक्रुज पूर्व, मुंबई आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणाले की, वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये ही मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या वांद्रे पूर्व मध्ये भारतीय जनता पार्टी दिशा कुठल्या दिशेने जाणार आहे. हे ठरवणारी हि निवडणूक आहे. गेल्या अकरा वर्षात भाजपाने केलेल्या कामामुळे मुंबई मध्ये चर्चा दिसून येते.

ते पुढे असेही म्हणाले की, महाराष्ट्रातील चार शहराच्या सर्वे ७० टक्के जनता ही भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामामुळे समाधानी आहे. अश्या प्रकारे दिलेला रिपोर्ट असुन यावेळी आपण वांद्रे पूर्व विधानसभा भाजपचा नगरसेवक निवडून आपण आणणार नाही तर केव्हा आणणार मुंबई महानगरपालिका ही कोणा एका कुटुंबाची किंवा परिवाराची जहांगीर नाही.

यावेळी भाजपाचे पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी मुंबई महापालिकेत प्रवेश करतील त्या १०० पेक्षा जास्त आकड्यामध्ये तुमचा वांद्रे पूर्व विधानसभेचे चार नगरसेवक असणार की नाही असणार हा तुम्ही विचार करावा. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, मुंबई उपाध्यक्ष सुहास आडिवरेकर, महेश पारकर, राजेश दाभोळकर, रुपेश मालुसरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष दाभोळकर यांनी प्रकाशित केलेल्या नुतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात