तळवली ज्युनिअर काॅलेजमध्ये खाद्य महोत्सव उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली ज्युनिअर काॅलेजमध्ये खाद्य महोत्सव उत्साहात साजरा

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार दि. 12/12/2025 रोजी प्रती वर्षा पमाणे याही वर्षी मोठ्या उत्हासात ‘खाद्य महोत्सव’ साजरा केला.

तळवली ज्युनिअर काॅलेजचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी विविध डेज साजरे करतात.त्यामध्ये खाद्य महोत्सव हा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या खाद्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभास पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार श्रीमती सुजाता चव्हाण मॅडम,सहसचिव श्री.महेश कोळवणकर शेठ,श्री.मनोज नायर शेठ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.प्रदीप चव्हाण साहेब, मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर, प्रा. अमोल जड्याळ सर व इतर सर्व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते खाद्य महोत्सवाच्या स्टाॅलचे उदघाटन करण्यात आले.तसेच संस्थेचे सचिव श्री.सुधाकर चव्हाण साहेब, सहसचिव श्री.मंगेश जोशी साहेब, खातु मसाले उद्योगाचे श्री.खातु साहेब यांनी खाद्य महोत्सवास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

*या खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.भेळ, शेव पुरी,कच्चे दाबेली, आळुवडी,कोथिंबीर वडी, चिकन पुरी,चिकन बिर्याणी, चिकन रोल,लाॅली पाॅप,वडा पाव, अंडा ब्रेड, लस्सी, आईस्क्रीम असे अनेक पदार्थ स्टाॅलवर विक्री साठी ठेवले होते.त्याला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे स्टाॅलधारक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले दिसत होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब-याच गोष्टी शिकता आल्या. खाद्य महोत्सवात अकरावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यांना मार्गदर्शक प्रा.अमोल जड्याळ सर, प्रा.सौ.कांबळे मॅडम, प्रा.सौ.जड्याळ मॅडम, प्रा.कु.सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.तसेच श्री.गुरुनाथ कारेकर,श्री.अंकुश पिलवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.खाद्य महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्राचार्य श्री.एम.ए. थरकार सर यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन केले.*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात