🎉 माघी गणेश उत्सवानिमित्त आबलोली येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा 🎉
गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी यांच्या वतीने
गुहागर ~वार्ताहर
तालुक्यातील आबलोली येथे गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी यांच्या वतीने, माघी गणेश उत्सव २०२६ निमित्त भव्य जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 स्पर्धेची तारीख : २२ जानेवारी २०२६
🏆 बक्षिसे
🥇 प्रथम क्रमांक : ₹११,१११/- व आकर्षक चषक
🥈 द्वितीय क्रमांक : ₹७,७७७/- व आकर्षक चषक
🥉 तृतीय क्रमांक : ₹५,५५५/- व आकर्षक चषक
📝 नाव नोंदणीची अंतिम तारीख : ११ जानेवारी २०२६
📞 नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. गणेश साळवी : ७८८७४४७००१ / ९४०४७६०५६७
श्री. संजय साळवी : ९७०२९८७७७८
श्री. राजेंद्र चव्हाण : ९४०३०९८७१९
सदर स्पर्धेचे आयोजन गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी चे अध्यक्ष श्री. संदीप साळवी व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
🎶💃 जिल्ह्यातील सर्व ग्रुप डान्स संघांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—
















