वैश्य समाजाच्या उद्योजकतेचा भव्य सोहळा : ‘यशोत्सव २०२६’ मुंबईत उत्साहात होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वैश्य समाजाच्या उद्योजकतेचा भव्य सोहळा : ‘यशोत्सव २०२६’ मुंबईत उत्साहात होणार

आबालोली (संदेश कदम)

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणारा भव्य ‘यशोत्सव २०२६’ हा सोहळा येत्या रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ (आर.एम.एम.एस.) हॉल, परळ, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात वैश्य समाजातील यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या सामाजिक योगदानाचाही सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी आतापर्यंत ७०० हून अधिक वैश्य समाजबांधवांनी नोंदणी केली असून, देश-विदेशातील नामांकित उद्योजकांची उपस्थिती लाभणार आहे.

‘यशोत्सव २०२६’ हा केवळ सन्मान सोहळा नसून, तो नेटवर्किंग, व्यवसायवृद्धी, रेफरल आणि नव्या व्यावसायिक संधींसाठी प्रभावी मंच ठरणार आहे. कार्यक्रमात उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे व आरती बनसोडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाडये, विष्णू सातवसे व मनोज आंग्रे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

याप्रसंगी उद्योगरत्न पुरस्कार

१) श्री. गिरीश कोळवणकर

२) सौ. प्रियांका प्रमोद गांधी

३) सौ. रुषाली सागर मोरये

४) श्री. राज साडविलकर

५) श्री. विनय पाताडे

६) श्री. विनायक धडाम

तसेच उद्योगश्री पुरस्कार

७) श्री. दयानंद माणगावकर

८) श्री. रामकृष्ण कोळवणकर

यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शालीग्राम खातु, संतोष भालेकर, भाई शेटये, तसेच नवनिर्वाचित वैश्य समाजातील सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील एकता, प्रगती आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांसाठी सातत्याने कार्यरत असून, ‘यशोत्सव २०२६’च्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

कार्यक्रमासाठी नाव नोंदणी आवश्यक असून संपर्क : अजित लाड – ९८३३०३७३३४ यांचेकडे साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा