गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज अस्तित्वासाठी एकवटला

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज अस्तित्वासाठी एकवटला

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील बौद्ध संघटना विश्वरत्न ,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक आणि चळवळीमध्ये आपापल्या परीने कार्यरत होता. परंतु आता गट, तट आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून बौद्धांचे एकच संघटन व्हावे हा उदात्त हेतू घेऊन आपली भावी पिढी ही आदर्शवत घडावी आणि संघटित रहावी, बौद्धांवरील अन्याय, अत्याचार यांना एकत्रितपणे लढा देण्यासाठीच गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून संघटित झाला आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एकीचे दर्शन घडवून दिले आहे. गुहागर तालुक्यातील हा ऐतिहासिक निर्णय बौद्ध समाजाच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शक आणि तारणहार ठरणार आहे. हे ऐक्य बौद्ध समाजाचे अस्तित्व टिकवणारे असून बौद्ध समाज बांधवांनी या ऐक्यात संघटित राहण्याचा निर्धार केला आहे. लवकरच गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती यांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी एस. एल. सुर्वे हे होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली व जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, विजय असगोलकर, सुनील जाधव, उज्वल पवार, संदीप पवार यांनी आपले विचार मांडले शेवटी अध्यक्ष भाषणात एस. एल .सुर्वे यांनी बौद्धांचे अस्तित्व टिकवणारे आपण सगळ्यांनी केले पाहिजे असे सांगून मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याची भूमिका मांडण्यात आली. या समाज बांधवांनी पाठिंबा दिला.
यावेळी विचार पिठावर आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, एस. एल. सुर्वे, सुनील जाधव, विजय असगोलकर, काशिनाथ सुर्वे, महेंद्र आप्पा कदम, भीमसेन सावंत आदि. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुहागर तालुक्यातून संदीप कदम, सुनील गमरे, शंकर मोहिते, विजय पवार, दिलीप सावंत, जितेंद्र कदम, महेंद्र कदम, संजय सावंत, चंद्रकांत मोहिते, सुनील सुर्वे, नितीन सुर्वे, चंद्रकांत पवार, विलास पवार, दिलीप सुर्वे, दशरथ पवार,एकनाथ सुर्वे ,अजित सुर्वे, विष्णू सावंत, प्रभाकर सुर्वे, सुधीर जाधव, सुगंध मोहिते ,नारायण मोहिते ,संदीप मोहिते,अनिल मोहिते, सूर्यकांत जाधव, संदीप जाधव, राजेश पवार,रामचंद्र पवार, संदीप सुर्वे, आकाश कदम, यशवंत पवार, विनायक पवार, संदीप जाधव, प्रवीण जाधव, यशवंत जाधव,प्रजन पवार, अशोक यादव,यशवंत जाधव, धर्मानंद यादव सखाराम पवार, बाळकृष्ण जाधव,मिलिंद पवार, दत्ताराम कदम, विलास कांबळे, मयूर गमरे ,अविनाश गमरे ,राकेश गमरे, संजय कदम, दिलीप कदम, सचिन पवार, शशिकांत सुर्वे ,बी .के .सुर्वे, राजाराम जाधव, विनोद पवार, विलास कांबळे, बाळकृष्ण पवार, संदीप पवार ,वैभव पवार, सागर पवार, अरुण सुर्वे, प्रशांत कदम ,उज्वल पवार, सुदेश हडकर, सुदेश कांबळे, भूषण पवार, करण सावंत, शांताराम कदम आदी.बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सावंत यांनी केले तर सुनील जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार