या भागात कुठचीही केमिकल कंपनी मी येऊ देणार नाही – सचिन बाईत यांचे विरोधकांना आव्हान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

या भागात कुठचीही केमिकल कंपनी मी येऊ देणार नाही – सचिन बाईत यांचे विरोधकांना आव्हान

आबलोली (संदेश कदम)
काल मी एक वाईट बघितली माझ्या विरोधी उमेदवारांची होती ती बाईट. आम्ही स्वतःहून म्हणतो आम्ही शिक्षण महर्षी आहे. आम्ही स्वतःहून म्हणतो आम्ही सहकार महर्षी आहे. नाटेकर माझा एक प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही माझ्या वडिलांना शिक्षण महर्षी म्हणत नसाल तर माझं काही म्हणणं नाही पण तुम्ही आठवी ते दहावी आबलोलीला माझ्या वडिलांच्या वस्तीगृहामध्ये शिक्षण घेतलंय ते देखील मोफत घेतलंय. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मला वाटते तुम्ही कुठलीतरी सुपारी घेतलेली दिसतेय ते कालच्या बाईट मध्ये मी बघितलंय तुम्ही कुठली तरी केमिकल फॅक्टरी आणण्याच्या नादात आहेत. मी आज तुम्हाला आव्हान करतोय की, या भागामध्ये कुठलीही केमिकल कंपनी मी येऊ देणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आणि पडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सचिन बाईत यांनी बोलताना केले.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील संपर्क कार्यालयातून कॉर्नर सभेमधून सचिन बाईत भाषण करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, उद्योगधंदे आणायचे असतील तर केमिकल विरोधी उद्योगधंदे आणा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना सचिन बाईत पुढे म्हणाले की, टाईम सांगत असतो जे जे नारळ आपण फोडले ते नुसती भूमिपूजन एक कागदावर झालेली नाही तर ती प्रत्यक्षात कामाचे अंमलबजावणी झालेली आहे. इथे सभागृहात बसलेला प्रत्येकजण सांगेल की, विकास कामे कोणी केली ते.
सचिन बाईत थोडे म्हणाले की, माझ्यासोबत एक नव्हती उमेदवार आहे. भातगाव पंचक्रोशीतील हि उमेदवार आहे. दीड ते दोन हजाराच्या मतांच्या फरकाने ती निवडून येईल. आणि मी स्वतः साडेतीन हजाराच्या मतांच्या फरकाने निवडून येईन. तसेच रवी आंबेकर हा कसलेला खिलाडी आहे. कुणबी समाज संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. कुणबी समाजाचे नेते थोडेफार त्यांच्या पाठीशी नसतील त्यांनाही समाजाच्या माणसाच्या पाठी उभे राहिले पाहिजे कारण समाज हा पहिला बघितला जातो. असे सांगून सचिन बाईत यांनी आबलोली गावाच्या 17 वाड्या आपल्या सोबत, आपल्याबरोबर असल्याचे सांगून आबलोली गाववाल्यांना मनापासून धन्यवाद दिले. तसेच गावदेवी नवलाई देवी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सातत्याने पाठीशी असल्याचे सांगून निवडणुकी भीती माझ्या मनामध्ये नाही हे सचिन बाईत यांनी स्पष्ट केले
तुमची काही रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे नाटेकर साहेब प्रचाराचे शेवटचे दोन दिवस ती तुम्ही आहे का असा इशारा देत बाईत पुढे म्हणाले की, माणूस मला जेव्हा आव्हान देतो. मी कोणाच्या अंगावर जात नाही आणि अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही हे यानिमित्ताने मी तुम्हाला सांगतो असा इशाराही सचिन बाईत यांनी दिला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात