रत्नागिरी जिल्हा तील सर्व आस्थापनात २८ सप्टेंबर २०२४ हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा होणार…..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

`रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद,रत्नागिरी विभागातील,सर्व आस्थापना त २८ सप्टेंबर २०२४ हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा होणार.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय अस्थापना यांना २८ सप्टेम्बर रोजी आंतर राष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश …..
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद,रत्नागिरी विभागातील,सर्व आस्थापना व ९ तालुक्यातील सर्व पंचायत समिती मध्ये यांच्या *28 सप्टेंबर २०२४* हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे म्हणून आदेश प्राप्त .

रत्नागिरी -(वार्ताहर )- सामाजिक तथा माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य मार्गदर्शक श्री..योगेश पेढांबकर यांच्या मागणीच्या अनुषंगाने आदेश पारित झाला आहे ,
निवासी उपजिल्हा अधिकारी श्री.चंद्ररकांत सूर्य वंशी रत्नागिरी यांनी  नी सदरचा आदेश पारित केला आहे असे समजते .तसेच पोलीस अधीक्षक, रत्नागिरी कार्यालय… अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हि तसे आदेश त्यांच्या विभागा ला काढल्याचे समजते ,
सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध योजना,अधिकार, सवलती हे पोहोचण्यास खूपच अनास्था हि कधी कधी शासन पातळीवर होते यामुळे  सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो
यासठीच माहिती अधिकार महासंघ राज्य भर काम करतोय, त्याच अनुशंघाने प्रेरित होऊन RTI क रत्नागिरी महासंघाचे कार्यकर्ते श्री.श्री.योगेश पेढांबकर यांच्या निवेदनाच्या मागणीला  माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश सन्मानीय निवासी उपजिल्हाधिकारी , श्री.चंद्रकांत सूर्यवशी साहेब रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय
आस्थापना यांना दिल्या आहेत .
RTI कार्यकर्ते श्री.श्री.योगेश पेढांबकर यांच्या मागणीला आलेल्या यशाला सर्व च स्तरातून कौतुक होत आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...