रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना
चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणाच्या प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, या उदात्त हेतूने लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुण गोंधवली येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १५ जून रोजी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

हा उपक्रम श्री. चंदुरकर परिवार यांच्या वतीने आईच्या स्मरणार्थ राबविण्यात येत आहे. कै. सौ. राधिका कृष्णा चंदुरकर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ चंदुरकर परिवाराने सर्व विद्यार्थ्यांना या साहित्याचे मोफत वितरण करण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या या कौतुकास्पद निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हा संपूर्ण उपक्रम श्री. चंदुरकर परिवार, नवतरुण विकास मंडळ (मुंबई), रुण गोंधवली वाडी ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना हक्काचे शैक्षणिक साहित्य मिळणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १५ जून रोजी शाळा सुरू होताच हा वितरण सोहळा पार पडणार असून, सर्व ग्रामस्थांनी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण...
Read More
रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर...
Read More
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण राजापूर - राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील काही युवकांच्या...
Read More
चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पेपरफुटी, शिक्षणातील घोटाळे आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे...
Read More
मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून...
Read More
प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज;...
Read More
बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू