आज आणि उद्या गुरुवारी सतर्क रहा,
♦संपूर्ण कोकणात आज रात्री बारा नंतर ढग फुटी होणार आहे पनवेल, ठाणे, मुंबई ,कल्याण डोंबिवली मधे दुपार नंतर! काळजी घ्या, पूर वगैरे येणार नाही पण लाईट जाणे, झाडे, वीज पडणे इत्यादी प्रकार होतील, हवामान विभागाने वाशीम सह अहमदनगर ला ऑरेंज अलर्ट जारी केला आहें.
आज दिवसभर पावसाची रिपरिप राहील…काळजी घ्या.