आज रत्नागिरी मधे विविध शिक्षक संघटनांचा आक्रोश मोर्चा….
रत्नागिरी – (वार्ताहर)- विविध प्रलंबित मांगण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सर्व शिक्षक संघटनांनी एक दिवसांची सामूहिक रजा घेऊन भर पावसात रत्नागिरी येथे विराट मोर्चा काढला.
विविध मागण्यासाठी काही शिक्षक संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते.