काताळे ग्रामपंचायतीच्या वतीने काशिवंडे बीच स्वच्छता अभियान…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काताळे ग्रामपंचायतीच्या वतीने काशिवंडे बीच स्वच्छता अभियान…….

काताळे ग्रामपंचायतीच्या वतीने काशिवंडे बीच स्वच्छता अभियानाला ग्रामस्थ व कर्मचारी वर्गांचा उत्स्फूर्त सहभाग..

आबलोली (संदेश कदम)…..
स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १५ आवड्यामध्ये स्वच्छता ही सेवा या फीड खाली ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये दिनांक २१/०९/ २०२४ रोजी सागरी किनारा स्वच्छता अभियान या माध्यमातून तवसाळ येथील काशिवंडे बीच स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते या अभियानामध्ये ग्रामपंचायत बरोबरच सर्व कर्मचारी वर्ग विद्यार्थी ,ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला व हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला त्यावेळी निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ.प्रियांका निलेश सुर्वे ,सदस्य सौ. नम्रता निवाते तसेच ग्राम विकास अधिकारी श्री.निमकर भाऊसाहेब, कर्मचारी वर्ग अमोल सुर्वे ,दीपक बारस्कर प्रशिक्षणार्थी मंगेश झगडे
सर्व शाळा मुख्याध्यापक बाबरवाडी शाळा प्रमोद साळवी सर , नवानगर शाळा दिलीप गुरसुळे सर , तांबडवाडी शाळा अंकुर मोहिते सर ,तवसाळ शाळा संदीप खंडगावकर सर ,काताळे नं. १ शाळा दिपक चव्हाण सर, नवानगर उर्दू शाळा शाहीन पिंपरी मॅडम तसेच तवसाळ खुर्द अंगणवाडी सेविका छाया सुर्वे मॅडम कातळे नवानगर उर्दू अंगणवाडी सेविका फरीदा मॅडम, पावसाळा तांबडवाडी अंगणवाडी संगीता सुर्वे मॅडम, अंगणवाडी मदतनीस आरती सुर्वे , राजेश्री कुरटे मॅडम त्याचबरोबर आशा सेविका तवसाळ खुर्द रश्मी गडदे ,आशा सेविका तवसाळ भारती सुर्वे अआशा सेविका काताळे अर्चना बारस्कर व बचत गट प्रतिनिधी स्वप्ना शिरधनकर, दीक्षा पवार महिला वर्ग अंकिता जाधव, स्वरा कुळ्ये, पूजा कुरटे , मानसी कुरटे आधी उपस्थित होते. याचबरोबर या पंधरवड्यामध्ये शाळा स्तरावर घोषवाक्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गट प्रतिनिधी यांच्यामार्फत गृहभेटी घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन सरपंच सौ. प्रियांका सुर्वे मॅडम यांनी केले आहे .

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound