लाडकी बहीण योजना ; सरकार उद्याच बँकांना पाठवणार.
मुंबई -Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. त्यामुळे या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहातायत. त्यात आता सरकार योजनेचे पैसे उद्याच बँकेत पाठवणार आहे.त्यानंतर बँक (Bank) उद्यापासून हळूहळू हे पैसे महिलांच्या डीबीटी (DBT Transfer) करायाला सुरूवात करणार आहे. त्यामुळे महिलांनो उद्यापासून बँक खाते तपासायाला सुरुवात करा.
Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. त्यामुळे बँकांकडे आता योजनेचे पैसे आले आहेत. आता बँका हळूहळु पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतर करणार आहे.
Plz follow my whatsup Chanel ????
Plz join watsup group ????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv