पाटपन्हाळे महाविद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये सुयश..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे महाविद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये सुयश..!

रिले स्पर्धेत सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य..!

आबलोली (संदेश कदम) …..

गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने विजयाने सुयश संपादन केले आहे. गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकतीच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाली.सदर स्पर्धेमध्ये १०० मीटर , २०० मीटर ,४०० मीटर ,६०० मीटर ८००मीटर , १५०० मीटर , ३०००मीटर धावणे , पाच कि.मी चालणे , १०० मीटर , ४०० मीटर हर्डल्स , थाळी फेक , गोळा फेक , भालाफेक , ४× १०० , ४× ४०० रीले , क्रॉसकंट्री ,लांबउडी उंचउडी हे मैदानी खेळ सादर झाले. पाटपन्हाळे महाविद्यालयातील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक – तीन ,रौप्यपदक – पाच , कांस्यपदक – एक , १४ वर्षांखालील मुली गटातील खेळाडूंनी सुवर्णपदक – एक , रौप्यपदक – दोन तसेच १७ वर्षांखालील मुले गटात सुवर्णपदक – सात , रौप्यपदक – चार , कांस्यपदक – तीन , १७ वर्षाखालील मुली गटात सुवर्णपदक – दोन , कांस्यपदक – तीन तसेच १९ वर्षाखालील मुले गटामध्ये सुवर्णपदक – तेरा , रौप्यपदक – दहा व कांस्यपदक – दोन तसेच १९वर्षांखालील मुली गटात सुवर्णपदक – बारा , रौप्यपदक -पाच व कांस्यपदक – पाच अशी स्पर्धेमधील ७८ पदके संपादन करून पाटपन्हाळे महाविद्यालयीन खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे कौशल्य सादर करून विजयाचे सुयश संपादन केले. दहापैकी सात रिले स्पर्धा जिंकत पाटपन्हाळे महाविद्यालयाने विजयी क्रिडा यश संपादित केले. महाविद्यालयीन खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख श्रीम.एस.एस.मोरे , श्री.व्ही.व्ही.पवार , श्रीम.आरती जोशी – शिगवण तसेच रत्नागिरी जिल्हा शारीरिक शिक्षण संघाचे खजिनदार व शारीरिक शिक्षक संघ गुहागरचे तालुकाध्यक्ष श्री. संजीव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाने सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण , उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , प्राध्यापक – शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी विशेष अभिनंदन केले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी