गुहागर तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष पदी कुडली गावच्या रहिवाशी सौ. सुशांता दत्तप्रसाद संसारे यांची निवड …….
गुहागर -(वार्ताहर) .. गुहागर तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष पदी कुडली गावच्या रहिवाशी सौ. सुशांता दत्तप्रसाद संसारे यांची निवड करण्यात आली आहे,
गुहागर मध्ये काँग्रेस ने विविध समित्या नव्याने स्था पन करून अनेक क्रियाशील नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळतं आहे तालुक्यात काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. म्हणूच महाराष्ट्र महीला काँग्रेस अध्यक्ष सौ. संध्याताई सव्वालाखे मॅडम यांच्या आदेशाने, आणि रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष विभावरी जाधव मॅडम यांच्या वतीने, गुहागर तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड सौ. संपदा चाचे यांनी त्यांची निवड केली आहे.
सौ.सुशांता संसारे या बचत गट च्या माध्यमातून कुडली गावी समाज कार्यात सक्रिय आहेत.
गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री मिलिंद आत्माराम चाचे आणि गुहागर तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड सौ. संपदा चाचे यांनी त्यांचें अभिनंदन करून पुहील राजकिय सामाजिक वाटचालीस शूभेच्छा दिल्या आहेत.plz join Ratnagiri vartahar whatsapp group ????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv