पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने तातडीने गतिरोधक व गतिरोधकसह फलक बसविण्यात यावा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने तातडीने गतिरोधक व गतिरोधकसह फलक बसविण्यात यावा
श्री.योगेश पेढांबकर ,यांनी दिला प्रशासनाला तीव्र आंदोलनचा इशारा.

चिपळूण (वार्ताहर):-…..
तालुक्यातील पेढांबे-भराडेवाडी नं -१ या ठिकाणी वारंवार अपघातची मालिकाच सुरू आहे. सदर ठिकाण हे नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे आहे. भराडे नं -१ स्टॉप जवळच काही अंतरावर जि.प प्राथमिक,भराडे नं -१ शाळा आहे. शाळकरी मुले नेहमी या रस्त्याने ये-जा करीत असतात. यंदाच्या मे-जून मध्ये वारंवार ६-७ वेळा अपघात याठिकाणी अपघात झालेला आहे. यामध्ये मृत्यूही ओढवलेला आहे.यामुळे शाळकरी मुले व वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आजही एस. टी. रस्ता सोडून भराडे येथे अपघात घडून प्रवासी जखमी झाले व त्यांना तातडीने लाईफ केअर दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सदर अपघाताची मालिका ही वारंवार सुरूच आहे या अपघातातून पेढांबे-भराडे येथील एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का ? *असा सवाल माहिती अधिकार जागृत निस्वार्थी चळवळीचे जिल्हाप्रमुख श्री.योगेश पेढांबकर यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे*. तातडीने या गोष्टीचे दखल घेतली नाही. व गतिरोधक बसवला गेला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे.याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ज्यू.इंजिनियर श्री.वाजे व त्यांचे असिस्टंट यांना पाठवून काल प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली.
यावेळी वाडीतील ग्रामस्थ हजर होते.
व जाब विचारण्यात आला.
चिपळूण-कराड हायवे असल्याने या ठिकाणी येणारी वाहने ही वेगात असतात.त्यामुळे वेगावर नियंत्रण आणण्यासाठी व गंभीर अपघात टाळण्यासाठी तातडीने गतिरोधक व गतिरोधक सहफलक बसविण्यात यावेत.व होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत उपाययोजना करण्यात यावी.अशा आशयाचे नुकतेच पत्र *मा.जिल्हाधिकारी ,रत्नागिरी मा.कार्यकारी अभियंता,चिपळूण बांधकाम विभाग,चिपळूण* यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
*माहिती अधिकार जागृत सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर* यांनी याबाबत वारंवार रस्त्याकडील वाढलेली झाडे,तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अतिशय गंभीर अपघात होत आहे.या महिन्यामध्ये ४-५ अपघात घडलेले आहेत. यासाठी आवाज उठविण्यासाठी आता पेढांबे गावचे व माहिती अधिकार कायद्याचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री.योगेश पेढांबकर यांनी *मा.जिल्हाधिकारी व मां.कार्यकारी अभियंता,चिपळूण,रत्नागिरी* यांना निवेदन देत गतिरोधक व गतिरोधक फलक लावण्यासाठी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी व अपघात टाळणेकरिता खालील निकषानुसार गतिरोधक बसविण्यात यावेत.अशी मागणी माहिती अधिकार जागृत कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर यांनी केली आहे.
*पेढांबे – भराडे वारंवार त्याच ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच प्रशासन याकडे लक्ष देणार का* ? जर या ठिकाणी एखादा मृत्यू घडला तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जाईल.असा इशारा देण्यात आला आहे.असे माहिती अधिकार जागृत सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश पेढांबकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे
………………………………………..

भरधाव वेगाने येणारे वाहने यांच्यावर योग्य पद्धतीने नियंत्रण येण्यासाठी तातडीने गतिरोधक व गतिरोधकसहित फलक बसविण्यात यावा.अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल.असे माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष
श्री.योगेश पेढांबकर इशारा दिला आहे.

पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने तातडीने गतिरोधक व गतिरोधकसह फलक बसविण्यात यावा. यासाठी बांधकाम विभागाचे ज्यु.इंजिनियर श्री.वाजे त्यांना गतिरोधक बसविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणारे जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर तसेच वाडीतील सर्व ग्रामस्थ आदी मान्यवर दिसत आहेत.
Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात