गणपती पुळे समुद्र मध्ये तिघे बुडाले, दोघांचा मृत्यू…
Ratnagiri Ganpatipule Beach : कोकणातील लोकप्रिय स्थळांपैकी एक, अनेक बाहेरील पर्यटक मौज करण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. रत्नागिरी गणपती पुळे समुद्र किनारी घटना घडली आहे. तिघेजण बुडाले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे.
सुट्टी चा आनंद घेणासाठी तिघे मित्र आले होते मृत्यू पावलेले दोघे JSWचे अधिकारी होते. प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी त्यांची नावं आहेत. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. समुद्राचा आनंद लुटताना खबरदारी न घेतल्याने निष्काळं जीं मुळे जीवावर बेतले आहें.