नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व खरे ढेरे महाविद्यालय यांचे तर्फे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सागरी किनारी स्वच्छता…..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व खरे ढेरे महाविद्यालय यांचे तर्फे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सागरी किनारी स्वच्छता…..

 गुहागर – (वार्ताहर) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीया कार्यक्रमाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे ढेरे महाविद्यालय महाविद्यालय, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांचे तर्फे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सागरी किनारी स्वच्छता कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला .त्यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदीप भोसले,संचालक मनोज पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ एम आर गायकवाड, प्राध्यापक रश्मी आडेकर ,प्राध्यापक निळकंठ भालेराव ,डॉ आनंद कांबळे, डॉ रामेश्वर सोळंके, काशिनाथ गावित ,स्वराज मयेकर, यश साळवी ,मल्हार राजपूत, परिमळ कोलबांद्रेकर, पारस गुरव, सुरज पवार ,समृद्धी घडवले ,निशिता मर्चंडे, प्रणिता रोहीलकर, रसिका कांबळे, दीक्षा पवार ,रिंकी आग्रे, सिद्धी महाडे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.त्यावेळी गुहागर बीच मधील अरबी समुद्रकिनारी भागातील परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर एम आर गायकवाड ,संदीप भोसले ,मनोज पाटील एन एस एस विभाग, एनसीसी विभाग, यांनी प्रयत्न केले

Join us whatsapp group more details ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन...
Read More
समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन