२० ऑक्टोबरला भोगवे बीचवर रंगणार गळ मासेमारीची स्पर्धा..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Ratnagiri vartahar.

२० ऑक्टोबरला भोगवे बीचवर रंगणार गळ मासेमारीची स्पर्धा..!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्यदिव्य स्पर्धा
सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन ठरणार प्रथम विजेता..!

आबलोली (संदेश कदम) ..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्र म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे बीचवर गळ (गरी) मासेमारी स्पर्धा रंगणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत याबाबतचे नियोजन असून प्रथम क्रमांक विजेत्याला सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन १५०००/- रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे
हि स्पर्धा भोगवे कोलवेल ग्रामस्थांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी घेण्यात येत असून गळ मासेमारी स्पर्धेसाठी प्रवेश फी १०००/- रुपये ठेवण्यात आली असून हि स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत हि स्पर्धा उत्साहात आणि जल्लोषात पार पडणार असून नावनोंदणीसाठी दिनांक १५ ऑक्टोबर हि या स्पर्धेची अंतिम तारीख आहे. तरी प्रथम नोंदणी केलेल्या १५० जणांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एकच तंगूस (साव) वापरण्याची परवानगी असून एका तंगूसला जास्त गळ (ग-या) जोडता येणार आहेत. लांबारी लाठारी (काठी) वापरुन तसेच आधुनिक रिळ असलेले गळ वापरुन किनाऱ्यावर अथवा खडकावर उभे राहून गळाने मासे पकडण्याची परवानगी आहे.
*तीन फूट खोलीकडे जाण्यास मनाई*
स्पर्धकाला समुद्र किनारी तीन फूट खोली पलीकडे जाण्याची परवानगी नाही. मासे पकडताना मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे सक्त ताकीद देण्यात आली आहे त्यामुळे स्पर्धकाने कोणतेही साहस न करता स्वतः ची सुरक्षा राखायची आहे शिस्त आणि सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असून स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*अशी असणार पारितोषिके*
स्पर्धेतील विजेता ठरविताना एकुण किती मासे पकडले यावरूनच ठरवीला जाणार असून जास्त वजनाचा मासा पकडणा-याला प्रथम क्रमांकाला पंधरा हजार रुपये पारितोषिक मिळणार आहे. व्दितीय क्रमांकास पारितोषिक दहा हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये पारितोषिक असणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सुरज सामंत मो. नं. ८४४६२५२१८२,शेखर सामंत मो. नं. ९४२१२६१८१९ यांचेशी मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

highlits

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी भिवंडी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि...
Read More
हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल   UPI व्यवहार...
Read More
१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे...
Read More
10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश २२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक...
Read More
डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...