🔴 कोणत्याही क्षणी महाराष्ट्र विधानसभा आचारसहिंता लागण्याची शक्यता?
🔴 आज महायुती ची संयुक्त पत्रकार परिषद.
🔴 राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा आज शपथ विधी.
🔴 अनेक बड्या नेत्यांनी काल शरद पवार यांचे उपस्थितीत घेतली हाती तुतारी.
🔴 महविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध.
🔴 महाराष्ट्र ला योग्य त्या रस्त्यावर आणल्या शिवाय हे म्हातारं शांत बसणार नाही – शरद पवार

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️