????????️???? श्री गजानन प्रसन्न ????????️????
☘️????☘️ शुभ प्रभात, सुप्रभात ☘️????☘️
???????? जय श्रीकृष्ण —- जय श्रीराम ????????
???? श्री गुरुदेव दत्त , श्रीपाद वल्लभ दिगंबरा ????
???? श्री आदित्याय नमः, श्री सूर्यनारायण नमः ????
???????? आजचे पंचांग दिन विशेष ????????
☘️ आज रविवार दिनांक २० ऑक्टोबर २ ० २ ४.
???????? कलियुग वर्ष ५ १ २ ६। ????????
☘️ शालिवाहन शके १ ९ ४ ६
क्रोधीनाम संवत्सर, दक्षिणायन शरद ऋतु,
???? आश्विन मासे कृष्ण पक्ष तृतीया तिथी सकाळी ६.४७ प, नंतर चतुर्थी, उत्तर रात्री ४.१८ प, नंतर पंचमी,संकष्टी,
???? नक्षत्र कृत्तिका, सकाळी ८.३२ प, नंतर रोहिणी,
???? रास वृषभ,,,
???? योग व्यतिपात, दुपारी २.११ प, नंतर वरीयान,
???? करण विष्टी ( भद्रा सकाळी ६.४७ प, नंतर बव, सायंकाळी ५.२७ प, नंतर बालव, उत्तर रात्री ४.१८ प, नंतर कौलव,,
???????????? टिळक पंचांग ????????????
???? आश्विन मासे कृष्ण पक्ष तृतीया तिथी सकाळी ६.४७ प, नंतर चतुर्थी उत्तर रात्री ४.१८ प, नंतर पंचमी, ( संकष्टी )
???? नक्षत्र रोहिणी, उत्तर रात्री १२.०५ प, नंतर मृग,,
???? रास वृषभ,,
???? योग वरीयान, रात्री १०.३२ प, नंतर परिघ,,
???? करण विष्टी ( भद्रा ) सकाळी ६.४७ प, नंतर बव, सायंकाळी ५.२८ प, नंतर कौलव,
???? सूर्योदय सकाळी ६.३६
सूर्यास्त सायंकाळी ६.११ ????
???? आज दिवस तिथी क्षय आहे,
???? सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० व १.३० ते ३.०० या वेळा उत्तम आहेत
???? राहुचा अशुभ काळ सायंकाळी ४.३० ते ६.०० आहे
☘️ वरील वेळा या सर्व साधारणपणे आहेत
???? सर्वांना दिवस आनंदात, उत्साहात, निरोगी, दिर्घआयु आरोग्य दायी व सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट समाधानकारक जावो ही ईश्वर व गुरु चरणी प्रार्थना आहे,
???? इति श्री शशिकांत अनंत केळकर, मु — खेरशेत, चिपळूण
????संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ८.३४ आहे,
मंगलमूर्ती मोरया,,
???? बालकुंदरी महाराज पुण्यतिथी, बेळगाव,
???????? शुभम भवतु ????????
Join group
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv