Happy Diwali…..
आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास सोमवारपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️
🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯२८ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!
२८ऑक्टोबर २०२४- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
२९ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
३१ऑक्टोबर २०२४- नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
०१नोव्हेंबर २०२४- लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
०२नोव्हेंबर २०२४- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
०३नोव्हेंबर २०२४- भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटीचे जावो.
💐👏🍅🍎🍏🍊🍋🥭🍲🍛🍥

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.