दिनविशेष…. दिपावली शुभ चिंतन…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🙏🕉️🙏 श्री गजानन प्रसन्न 🙏🕉️🙏

☘️☘️🍁 शुभ प्रभात, सुप्रभात 🍁☘️☘️

🙏🙏 जय श्रीकृष्ण — जय श्रीराम 🙏🙏

🙏 श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा 🙏

🌹🌹 आजचे पंचांग दिन विशेष 🌹🌹

☘️ आज गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २ ० २ ४.

🪴🌷 कलियुग वर्ष ५ १ २ ६ 🌷🪴

☘️ शालिवाहन शके १ ९ ४ ६ क्रोधीनाम संवत्सर, दक्षिणायन सौर हेमंत ऋतु,

🍁 आश्विन मासे कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी, दुपारी ३.५३ प, नंतर अमावस्या,

🍁 नक्षत्र चित्रा, उत्तर रात्री १२.४५ प, नंतर स्वाती,

🍁 रास कन्या सकाळी ११.१६ प, नंतर तुला,

🍁 योग विषकंभ, सकाळी ९.५० प, नंतर प्रीति,

🍁 करण शकुंतला दुपारी ३.५३ प, नंतर चतुष्पाद, उत्तर रात्री ५.०७ प, नंतर नाग,

🙏🪷🙏 टिळक पंचांग 🙏🪷🙏

🪷 आश्विन मासे कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी, दुपारी ३.५४ प, नंतर अमावास्या,

🪷 नक्षत्र चित्रा, दुपारी ४.४० प, नंतर स्वाती,

🪷 रास तुला,,

🪷 योग प्रीति, रात्री ७.४७ प, नंतर आयुष्यमान,

🪷 करण चतुष्पाद, उत्तर रात्री ५.०८ प, नंतर नाग,

🌞 सूर्योदय सकाळी ६.४०

सूर्यास्त सायंकाळी ६.०५🌞

🌺 आज दिवस आनंदी आहे

🌺 सकाळी ६.०० ते ७.३० व १०.३० ते दुपारी ३.०० व ४.३० ते ६.०० या वेळा उत्तम आहेत

🌷 राहुचा अशुभ काळ दुपारी १.३० ते ३.०० आहे

☘️ वरील वेळा या सर्व साधारणपणे आहेत

🪴 सर्वांना दिवस आनंदात, उत्साहात, निरोगी, दीर्घायुषी, आरोग्य संपन्न, व सर्वोत्तम भरभराटीचा समाधानकारक जावो ही ईश्वर व गुरु चरणी प्रार्थना आहे

🌷 इति श्री शशिकांत अनंत केळकर, मु — खेरशेत, चिपळूण

🙏 आज नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान पहाटे ५.२७ , यमतर्पण,

🪴🌺 शुभम भवतु 🌺🪴

नरकचतुर्दशीच्या , दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ,

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...