रत्नागिरी तून उदय बने तर गुहागर मधुन संतोष जैतापकर यानी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी दुपारी १ वाजून ३६ मिनीटांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सभेपूर्वीची ही मोठी घडामोड असून यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे उबाठा पक्षाची ताकद अधिकच वाढली आहे
गुहागर – विधानसभा मतदार संघातून संतोष जैता पकर यानी आपल्या भाजप सदस्य आणि ओबीसी च अध्यक्ष पदा चां राजीनामा दिला होता आणि गुहागर मधुन महायुती चे विरोधात अपक्ष उमेदवार म्हणुन ऊभे राहिले होते.
परंतू जिल्हा आधक्ष केदार साठे यांनी गुहागर ला येऊन संतोष जैतापकर यांच्या शीं महायुती आणि भविष्यातील गुहागर भाजप चे साठी आपण उमेदवारीचा अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली म्हणूनच आज जैतापकर याणी अर्ज मागे घेतला
हे वेळी गुहागर ची लढत हि पुन्हा एकदा चर्चे ची ठरणार आहे.या च मतदार संघातून भाजप कडून नातू इच्छुक होते पण ऐनवेळी पुन्हा हा मतदार संघ शिवसेने कडे गेल्याने अनेक भाजप चे कार्यकर्ते नाराज झाले होते.
♥ हे हि वाचा ????
https://ratnagirivartahar.in/archives/4099















