पालशेत विद्यालय येथे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षणाला प्रारंभ.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पालशेत विद्यालय येथे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षणाला प्रारंभ.

गुहागर -गुहागर तालुक्यातील नव्याने रुजू झालेल्या सर्व नवनियुक्त शिक्षण सेवकांचे प्रशिक्षण 4 नोव्हेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आर पी पालशेतकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालशेत या ठिकाणी होत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांनी दीप प्रज्वलन व मान्यवरांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले.त्यावेळी केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर ,पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर ,तज्ञ मार्गदर्शक प्रताप देसले ,रवींद्र कुळे ,दिनेश जागकर, मनोज पाटील ,दशरथ कदम ,नरेंद्र देवळेकर, व सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक उपस्थित होते .उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21 व्या शतकातील पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे.सदर नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षणामध्ये शालेय नेतृत्व व व्यवस्थापन ,शालेय अभिलेखे सेवाशर्ती व नियमावली ,विद्यार्थी लाभाच्या योजना ,अध्यापन पद्धतीची स्वायत्तता ,बहुस्तरीय व बहुवर्ग अध्यापन पद्धती ,अध्यापनाचा अनेक भाषेचा वापर, कला व क्रीडा कथाकथन व अनुभवाधारित अध्यापन एकात्मिक अध्ययन ,समावेशित शिक्षण ,वंचिताचे शिक्षण, वयानुरूप वर्गात प्रवेश ,मुलींचे शिक्षण ,प्रारंभिक बाल्यावस्था व संगोपन शिक्षण ,अध्ययन पद्धती ,अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन, शिक्षण हक्क अधिनियम 2009,बालकाचे हक्क व सुरक्षितता या संदर्भातील कायदे ,बहुविध बुद्धिमत्ता सामाजिक व भावनिक शिक्षण आदी अनेक विषयाबाबत माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे, सर्व शिक्षकानी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश मिळविण्यासाठी सातत्याने तयारी करून घ्यावी असे आवाहन केले .तसेच मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब म्हणाले की स्पर्धेच्या या युगामध्ये राष्ट्राच्या विकासासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे ,शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.शिक्षक विद्यार्थ्यांचे व राष्ट्राचे भवितव्य घडवत असतात .शिक्षकांच्या योगदानामुळे समाजात त्यांना आदराचे स्थान आहे .ज्ञान कौशल्य आणि मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची आवश्यकता आहे .सूत्रसंचालन दिनेश जागकर यांनी केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई