उझबेकिस्तान येथे झालेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये भारताची सुवर्णकन्या, गुहागरची सुपुत्री योगिता खाडे हिने सुवर्णपदक मिळवले.. रत्नागिरी वार्ताहर टीम तर्फे तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.