???????????? बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय ? ही महाभारतातील *एक कथा* आहे
पांडव वनवासात असताना *दुर्योधन आपल्या सर्व लवाजम्यासह मुद्दाम पांडवाना भेटायला येत असतो* असा प्रसंग आहे
.त्यावेळी सम्यक वनात *यांची गाठ चित्रसेन गंधर्व आणखी त्यांच्या सैन्याशी पडते* आणि दुर्योधनाच्या सैन्याशी युद्ध सुरू होते *त्यात दूर्योधन* हरतो.
सोबत असलेला ,कर्ण भिऊन
काम्यक वनात विकर्णाच्या रथातून पळून जातो
चित्रसेन दुर्योधनाला कैद करतो आणि ही *बातमी* कोणीतरी पांडवांना जावून सांगतो.
*धर्मराज आपल्या इतर चारी भावनां बरोबर घेऊन येतो. आणि चित्रसेन ला हरवतो* आणि दुर्योधनाला मुक्त करतो.
चित्रसेन धर्मराजाला विचारतो की याने तर तुम्हाला फसवून राज्य बळकावून अरण्यात धाडले आणि त्याला तुम्ही सोडवताय ?
त्यावेळी धर्मराजाने दिलेले उत्तर आजही सर्व हिंदू समाजासाठी मार्गदर्शक आहे.
धर्मराज म्हणतो आज जरी आमच्यात भांडणे असली तरी याचा अर्थ परकीयाने किंवा शत्रूने त्याचा फायदा घेता कामा नये.आमच्या मनगटात ताकद आहे की आम्ही आमच्या हक्कासाठी भांडू शकतो.
परंतू आपल्या स्वकीयाना सोडून परकीयाना त्यांचेवर सत्ता गाजवू देणार नाही.
अखेर परकीयाना सामोरे जाताना वयं पंचाधिकं शतं . आम्ही एकशे पाच आहोत.आमच्यातील भांडणे आम्ही मिटवू.त्यासाठी तुमची गरज नाही.
नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर हे लक्षात घेतले पाहिजे.
???? यासाठीच वेगळ्या भाषेत सांगायचे तर बटेंगे तो कटेंगे????
.हा त्याचा सरळ अर्थ आहे.
– इदं न मम
????????????????????????????