पडवे वासीयांना मिळणार नवीन सुसज्य ग्राम पंचायत इमारत – सरपंच मुजीब जांभारकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पडवे वासीयांना मिळणार नवीन सुसज्य ग्राम पंचायत इमारत – सरपंच मुजीब जांभारकर

येत्या काही दिवसात इतरही विकासकांमाना होणार सुरवात .

पडवे – (प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे पडवे गाव अनेक सुविधा पासून वंचित असलेले गाव म्हणूनच ते परिचित होते. मात्र मागील काही वर्षात विविध विकास कामे निर्मल ग्राम पंचायत चे मार्फत करण्यात आली आणि हळूहळू गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला, या बदलाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर इथल्या गावचे तरुण तडफदार सरपंच श्री.मुजीब हुसैन जांभारकर याना .

सरपंच श्री.मुजीब जांभारकर यांनी निर्मल ग्रामपंचायत पडवे चे माध्यमातून विविध विकासकामांना निधी आणणे त्यासाठी चिकाटी ने पाठ पुरावे करणे, सर्वांना विश्वासात घेऊन ते पूर्णत्वास नेणे यात ते चांगलेच निपुण आहेत, पडवे ला बंदर टोक रस्ता , पाणी योजना , गावात सिमेंट चे रस्ते , गरीब अपंग होतकरू महिला याना शासनाच्या विविध योजना चे माध्यमातून मदत असो की अडचण योग्य ती मदत  ते करतात.

आज पडवे येथील ग्राम पंचायत गेली ४० वर्ष जुनी इमारत होती ते कधी ही पडली असती परंतु आपल्या ४५०० हजार लोकवस्ती असलेल्या गावाला एक चांगली इमारत व्हावी हे इथल्या अनेक ग्रामस्थांनच स्वप्न होत, पण हेही काम घेउन मागील २ वर्ष पासून निधी साठी शासन दरबारी सरपंच जात होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आता अखेर यश आले आहे.

सुमारे २५ लाखाचा निधी निर्मल ग्रामपंचायत पडवे ला जिल्हा नियोजन मधून मंजूर झाला आहे आणि कामाला ही सुरवात झाली आहे.

” लवकरच पडवे गावाला नवीन सुसज्य इमारत मिळणार आहे, तर इतर ही विकासकामे सुरू होतील, आपल्याला येथील ग्रामस्थ, जमीन मालक,उपसरपंच, पंचायत सदस्य, पडवे पाणी पुरवठा अध्यक्ष, उपाध्यक्ष, तंटा मुक्ति अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच ग्रामसेवक व कर्मचारी यांचे ही वेळोवेळी सहकार्य लाभले आहेत असे ते आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले.’

सरपंचांनी ग्रामपंचायत जे माध्यमातून केलेले विविध विकास कामांचे ही परिसरातून कौतूक होत आहे.तर पडवे ग्राम. इमारत हि कामाला युद्ध पातळीवर सुरवात झाली आहे.

???? ताज्या घडामोडी आणि आपल्या कडील बातम्या साठी आमचा whatsup ग्रुप join करा ???? लिंक ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

???? आमच्या RV News या YouTube चॅनल ला आजच subscribe करा ????????https://youtube.com/@ratnagiri-y2b?si=X8nY3CQL_6Tn8poH

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam