शासनाच्या बिन शर्त सर्व परवानग्या आणि अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळेच जे.एस.डब्लू.चाप्रदूषणाचा वर्षाव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या बिन शर्त सर्व परवानग्या आणि अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळेच जे.एस.डब्लू.चाप्रदूषणाचा वर्षाव

 

समिर शिरवडकर- रत्नागिरी.

 

रत्नागिरी :- ( जयगड) जयगड मध्ये काल झालेल्या गँसवायू गळतीमुळे दशक्रोशीतील निरागस ६० ते ७० शालेय विध्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात आश्चर्याची बाबा म्हणजे ज्यांनी या प्रकल्पला आपल्या शेत जमिनी, जागा दिल्या आहेत. त्याच गरीब ग्रामस्थांची पाल्ये या गँस गळतीच्या प्रदूष्णाला बळी पडले आहेत. त्यांच्या जीवन सुरक्षेचा उपाय योजनांचा विचार केला गेला नाही. प्रकल्प बोलले की प्रदूषण होणारच यावर उपाय योजना काय हा प्रश्न उपस्थित होतोय.

जे.एस.डब्लू. जयगड याच्यावर आणि त्यांच्या कडून होणाऱ्या प्रदूषणावर शासनाचे खूप प्रेम आहे. बोलतात ना प्रेमात सर्व काही माफ असत तसंच महाराष्ट्र सागरी महामंडळ, आणि प्रदूषण विभाग यांचे झाले आहे. पिण्याच्या पाण्यात प्रदूषण हवेत प्रदूषण, जमिनीवर प्रदूषण होत आहे. प्रदूषण संदर्भात तक्रारी आणि फोटो देऊन ही महाराष्ट्र सागरी महामंडळ, आणि प्रदूषण विभाग यांनी जे.एस. डब्लू.जयगड यांना पाठीशी घातले होते. मागील वर्षांपूर्वी जे.एस.डब्लू.जयगड पोर्ट मधून क्लींकर डस्टर पावडर उडून खूप दिवस प्रदूषण होत होते. जयगड पंचक्रोशी बचाव कृती समिती यांनी क्लींकर डस्टर पावडर मुळे होणारे प्रदूषण रोकण्यासाठी आणि कायम स्वरूपी बंदी घालण्यात यावी या करिता महाराष्ट्र सागरी महामंडळ रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.जे.एस.डब्लू. जयगड पोर्ट यांच्या भविष्यात उदभणाऱ्या प्रदूषणाला आळा बसू नये या करिता महाराष्ट्र सागरी महामंडळ रत्नागिरी कॅप्टन श्री. उगल मगदले आणि जयगड बदरं निरीक्षक श्री.शंकर महाणवार यांच्या आणि जे एस. डब्लू यांच्या अधिकाऱ्यांनच्या उपस्थिति क्लींकर डस्टर पावडरमुळे होणार प्रदूषण रोखून कायम स्वरूपी बंदी घालण्यात यावी या अर्जावर बैठक ठेवण्यात आली होती. फोटोचे पुरावे असून सुद्धा कोणती ही चौकशी न करता महाराष्ट्र सागरी महामंडळ रत्नागिरी कॅप्टन श्री. उगल मगदले आणि जयगड बदरं निरीक्षक श्री.शंकर महाणवार यांनी तक्रारदार जयगड पंचक्रोशी बचाव कृती समिती यांना त्या बैठकीला न बोलावता त्या तक्रार अर्जाचा जे एस. डब्लू जयगड पोर्ट यांच्या बाजूने निकाल दिला. अधिकाऱ्यांच्या अशा निष्काळजी पणामुळे आज जयगड माध्यमिकच्या शालेय विद्याथ्यांना फार मोठया त्रासाला समोरा जावं लागले आहे. काल घडलेल्या दूरघटनेला मेरिटाईम बोर्ड जवाबदार आहे. असे स्थानिकांचे मत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई