श्रीगोंदा बहुजन समाज पक्ष यांच्या वतीने.तहसीलदार आणि .श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांना निवेदन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभा यांचे कडून श्री गोंदा तहसीललदार  आणि पोलीस निशिक्षक यांना  धरणे आंदोलन बाबत निवेदन देण्यात आले.

नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा बहुजन समाज पक्ष यांच्या वतीने. शहीद. सोमनाथ सुर्यवंशी हा. एक संविधान प्रेमी होता आणि परभणी येथील घटनेत त्याला पोलीस नी पीठ.सी. आर. बेदम मारहाण करत त्याला मृत्यू आला गरीब घरचा हा.सोमनाथ. लों. विद्यार्थी होता. वडरसमाजातील होता. असा आमचा बांधव या घटनेत बळी पडला कारण संविधान बचावासाठी बळी पडला. म्हणून श्रीगोंदा तालुका वतोने. बहुजन समाज पक्ष जि.अ.नगर अध्यक्ष यांच्या वतीने आणि श्रीगोंदा तालुका वतीने. श्रीगोंदा तहसीलदार साहेब. व.श्रीगोंदा पोलीस निरीक्षक

तहसीलदार साहेब. व.श्रीगोंदा पोलीस निरीक्षकयांना निवेदन

 

साहेब यांना. घडलेला घटनेचा निषेध करण्यात आला.यावेळी. शासकीय आधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ओव्हाळ सुनिल म्हणाले यातील आधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी. या घटनेकडे महाराष्ट्रा.राज्य शासनांने गंभीर पणे लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावा. या कडे. मुखमंत्री. देवेंद्र फडणवीस. उप मुखमंत्री एकनाथराव शिंदे साहेब. मुखमंत्री. आजित पवार साहेब या. कडे लक्ष केंद्रित करून न्याय मिळवून देण्यात येवा.

यावेळी. जि.अ.नगर अध्यक्ष सुनिल ओव्हाळ. सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बगाडेपाटिल. आबांदास घोडके. नितीन जावळे साहेब. वाल्मिक घोडके. अमर घोडके. ऑड. साळवे साहेब. लालासाहेब घोडके. ज्ञानदेव शिरवाळे. पत्रकार. चंदन घोडके साहेब. आदि मान्यवरांसह उपस्थित होते.

बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभा यांचे तर्फे देण्यात आलेले निवेदन ????

 

विषय – परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व पोलीस कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू बाबत धरणे आंदोलन

वार शुक्रवार दिनांक 20/12/2024 रोजी ठिकाण श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर 11 ते 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलन

 

प्रमुख मागण्या.

 

1 – सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या वरती हत्तेचा गुन्हा दाखल करावा*

 

2 – संविधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याना फाशी देण्यात यावी*

 

3 – कोम्बिंग ऑपरेशन करून निरअपराध समाजावरती दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे*

 

4 – आंबेडकरी तरुण व महिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करून त्त्यांच्या वरती गुन्हे दाखल करण्यात यावे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन