संदेश साळवी यांचेकडून जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेला टॅब आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संदेश साळवी यांचेकडून जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेला टॅब आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप

संदेश साळवी यांचेकडून जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेला टॅब आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप

आबलोली (संदेश कदम)…

गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र आणि सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक व जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री. संदेश गजानन साळवी यांच्याकडून जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेला मोफत टॅब आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी खोडदे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी पूजा गुरव, सामाजिक कार्यकर्ते आणि शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ श्री विलास गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक गुरव, सुनिती वैद्य, शर्वरी साळवी, मयूरी साळवी, शाळेचा मुख्याध्यापिका सौ.प्रीता गावड, सहशिक्षिका सौ.संध्या पाटील यांचेसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...