अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

अंजनवेल येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न

गुहागर -गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग व बेटस्तरीय क्रीडा समिती आयोजित अंजनवेल साखरे बुद्रुक पाठ पडणारे व गुहागर या केंद्राच्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे अत्यंत उत्साह पूर्ण व दिमाखदार वातावरणामध्ये संपन्न झाल्या.क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनवेलच्या सरपंच सोनल मोरे मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले.क्रीडा स्पर्धा बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या.त्यावेळी बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,माजी सरपंच यशवंत बाईत ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण, किरण सूर्यवंशी, निलेश पाटील ,ग्रामपंचायत सदस्य अ समद आचरेकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नदीम काकडे ,अध्यक्ष श्री विजय मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य फौजीया पठाण ,ग्रामपंचायत सदस्य वहिदा खतीब, जमातुल मुस्लिम बागमहोल्याचे अध्यक्ष अहमद वालपकर, शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, समितीचे तालुकाध्यक्ष, बेलेकर सर ,जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, मुख्याध्यापक ईश्वर वसावे ,सुभाष गमरे ,राजेंद्र वानरकर अश्फाक कारभारी, इसाक कारभारी, मोरेश्वर वायंगणकर ,समीर धामणसकर ,समीर बामणे ,नदीम कोतवडेकर ,निलेश खामकर, सुनील वरेकर ,निळकंठ पावसकर, दिनेश जानवळकर, राजू सुर्वे ,संजय आवटे, गणपत निंबरे, तुकाराम नांदगावकर ,रमेश शिंदे ,संजना पवार प्रभागातील सरपंच ,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी ,विद्यार्थी उपस्थित होते .त्यावेळी बोलताना बीट विस्ताराधिकारी नामदेव लोहकरे साहेब म्हणाले की सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास्तव्य करत असतं .विद्यार्थ्यांच्या अंगी चपळता ,नेतृत्व क्षमता हे गुण विकसित होतात .या लाल मातीतून भावी चांगले खेळाडू निर्माण होतील, विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून खिलाडी वृत्ती दाखवून आपला खेळ मैदानावर दाखवावा व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करावे असे त्यांनी प्रतिपादन केले .त्यावेळी लहान गट मोठे गट , मुलगे, मुली यांचे कबड्डी, लंगडी ,खो खो, क्रिकेट, लांब उडी ,उंच उडी ,धावणे ,थाळीफेक ,गोळा फेक इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.त्यावेळी गुणवंत स्पर्धकांची निवड करण्यात आली व तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व बक्षीस व मैदान ग्रामपंचायती अंजनवेल यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सोनल मोरे मॅडम व इतर देणगीदार यांचा यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आपण बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू हंबर्डे व महेश आंधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट गुहागर मधील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी