तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी कु.माही मयेकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी कु.माही मयेकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर….

तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी कु.माही मयेकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर….

नवी मुंबई (मंगेश जाधव)

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी सर्वोत्तम विद्यार्थी निवडून त्या विद्यार्थ्यांना पुरस्कार जाहीर केला जातो. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी ३४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्या मध्ये पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर,जि.रत्नागिरी या प्रशालेची विद्यार्थिनी कु.माही प्रकाश मयेकर हिची निवड झाली आहे.त्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*

*चतुरंग अभ्यासवर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुवर्य स्व. एस. वाय.गोडबोले गुरुजींच्या नावाने चौवीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चतुरंगच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या निवडी संदर्भातील ग्रुप इंटरव्ह्यू शनिवार व रविवार दि. २८ आणि २९ डिसेंबर रोजी चतुरंग कार्यालय, चिपळूण येथे पार पडले.या ग्रुप इंटरव्ह्यूसाठी कु.माही मयेकर,कु.समीरा जोशी व कु.पायल धामणस्कर या तीन विद्यार्थिंनीची शिफारस करण्यात आली होती. यावर्षी ५४ शाळांतील २०३ विद्यार्थी या मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यापैकी ३४ विद्यार्थ्यांची निवड ह्या पुरस्कारासाठी झाली आहे.त्यामध्ये कु.माही मयेकर हिला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. नेत्रा कारेकर मॅडम,पालक प्रतिनिधी सौ. गिजे मॅडम,मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, जेष्ठ शिक्षक श्री साळुंके सर, श्री.देवरुखकर सर,श्री.केळस्कर सर,श्री.बागल सर, श्री.गवळी सर,श्री.गुरसळे सर, श्री.कुळे सर, सौ. नाईक मॅडम,सौ.कांबळे मॅडम श्री.पुनस्कर सर,लिपिक श्री.कदम सर, श्री.अक्षय चव्हाण,श्री.प्रणय आरोलकर हे उपस्थित होते.प्रशालेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यातर्फे कु. माही मयेकर हिचे अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तिला यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन