नवी मुंबई पनवेल मध्ये अतिक्रमणावर कारवाई.
नवी मुंबई (मंगेश जाधव)-
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे पुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले दुकानदार व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली. यासाठी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचने नुसार प्रभाग समिती ब कळबोली प्रभाग क्र.१0 पुटपाथवरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली यावेळी पुपपाथवरील दुकानांच्या नावाचे बँनर अनधिकृत वाढविलेले शेड दुकानातील सामान टायर इतर सामान यावर कारवाई करुन सामान जप्त करण्यात आले

Author: Mangesh Jadhav
मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.