बौद्ध समाजाच्या जन आक्रोश मोर्चाने गुहागर दणाणले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बौद्ध समाजाच्या जन आक्रोश मोर्चाने गुहागर दणाणले

बौद्ध समाजाच्या जन आक्रोश मोर्चाने गुहागर दणाणले

शिस्तबद्ध मोर्चा आणि गगनाला भिडणारी घोषणा बाजी

एकच साहेब,बाबासाहेब, बाबासाहेब..!अरे हमारी जान है आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, हम कहेंगे आंबेडकर,बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर,तुम भी बोलो आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर

आबलोली (संदेश कदम)

परभणी येथील घडलेली घटना, संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या, बीड मधील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेले वक्तव्य अशा पाश्वभूमीवर गुहागर तालुक्यामधील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे संयुक्त विद्यमाने गुहागर येथे नुकताच बौद्ध समाजाच्या वतीने गुहागर मधील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून शिवाजी चौक ते गुहागर तहसीलदार कार्यालय असा बौद्ध समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला
यावेळी “एकच साहेब बाबासाहेब, बाबासाहेब”, ” हम कहेंगे आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “हम कहेंगे आंबेडकर,बाबासाहेब आंबेडकर ,बाबासाहेब आंबेडकर”, “तुम भी बोलो आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर ,बाबासाहेब आंबेडकर”, ” दुनिया से भारी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर,बाबासाहेब आंबेडकर”, “अरे हमारी जान है आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर”, ” देश की शान है आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर”, “भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो”, ” जबतक सुरज चॉंद रहेगा, बाबा आपका नाम रहेगा/”, “मग या अमित शहाच करायचं काय खाली डोकं वरती पाय”, “आले रे आले जयभिम वाले..!”, “हा आवाज कुणाचा जयभिम वाल्यांचा..!” अशा गगनभेदी घोषणांनी बौद्ध समाजाच्या जन आक्रोश मोर्चाने गुहागर दणाणले
यावेळी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनांचे वतीने गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांना संयुक्त निवेदन दोन्ही धम्म संघटनांचे वतीने सुरेश (दादा) सावंत, एस. एल. सुर्वे,मारुती मोहिते,आप्पा कदम,दत्ताराम कदम,वसंत कदम,वैभव गमरे,राकेश पवार,मनोज गमरे,सुरेश जाधव,प्रभाकर मोहिते,सचिन पवार विनोद यादव,राजू मोहिते यांनी दिले. हे निवेदन मुख्यमंत्री,राज्यपाल, राष्ट्रपती, प्रांत, यांना तहसीलदार यांचे वतीने पाठविण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी गुहागर पोलीस मैदान येथे जाहीर सभा घेण्यात आली या सभेला रिपब्लिकन पक्षाचे गुहागर तालुका प्रवक्ते शशिकांत जाधव,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक एस. एल. सुर्वे, बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत यांनी मौलिक मार्गदर्शन केले या जन आक्रोश मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रितम रुके, राज्य कार्यकारणी सदस्य आणि दलित मित्र दादासाहेब मर्चंडे,विजय खैरे,उमेश पवार,महेंद्र कदम, मायकल कदम,भिमसेन सावंत,शंकर मोहिते,विलास जाधव,अनिल जाधव आदी.प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अतिशय शिस्तबद्ध जन आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. या जन आक्रोश मोर्चाला आंबेडकर अनुयायी महिला – पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के