गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,
या विद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोवळकोट धक्का येथे
चिपळूण वार्ताहर (योगेश पेढांबकर) :-
???? गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट, या विद्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोवळकोट धक्का येथे
कवायत प्रकार रंगीत तालीम करताना
विद्यार्थी….
???? सोबत विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री.इरफान शेख, क्रीडाशिक्षक श्री. विनोद राऊत, कलाशिक्षक श्री.उदय मांडे तसेच सर्व उपस्थित शिक्षक…