गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ,गोवळकोट विद्यालयाचे  इंटरमिजिएट ग्रेड व एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयाचा १००% निकाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खदिजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ,गोवळकोट विद्यालयाचे  इंटरमिजिएट ग्रेड व एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयाचा १००% निकाल

???? विद्यालयाची यशाची परंपरा कायम

चिपळूण -(योगेश पेढांबकर)

गोवळकोट एज्यूकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालयाचे विद्यार्थी *इंटरमिजिएट ग्रेड व एलिमेंटरी ग्रेड* परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. यामध्ये विद्यालयाचा १००% निकाल लागला आहे.
शासनमान्य कला संचालनालय, मुंबई मार्फत आयोजित चित्रकलेची परीक्षा दरवर्षी आयोजित करण्यात येते. या इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा पाठोपाठ एलिमेंटरी परीक्षेमध्ये सुद्धा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये अनुक्रमे *ग्रेड ‘अ’ श्रेणीमधून* कु.मोहम्मद कलीम तवसाळकर, कु. इफ्रा डबीर, कु. मरियम शेख ,कु. सर्जिला ढेनकर, कु. झैनब भाटकर तसेच *ग्रेड ब श्रेणीमधून* कु.आवेज नाकाडे, कु.सफवान पठाण कु.झैद सय्यद, मंतशा खोत, कु.हुदा खतीब, कु.अनाबिया सुर्वे, कु.हुमेरा मेयर, कु.प्राजक्ता गोवळकर आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या सदर शासकीय होणारा स्पर्धेसाठी विद्यालयातील कलाशिक्षक श्री उदय मांडे यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लागले. व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शासनमान्य कला संचालनालय मुंबई मार्फत आयोजित चित्रकलेच्या या इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग परीक्षा पाठोपाठ एलिमेंटरी परीक्षेमध्ये ग्रेड अ मधून-१ , ग्रेड ब मधून -३, ग्रेड क मधून-४ असे क्रमांक प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयाचे विद्यमान चेअरमन श्री.डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले, सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर,तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, संस्थेचे सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. इरफान शेख, विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. उदय मांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन