मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात पाटपन्हाळे विद्यालय गुहागर तालुक्यात प्रथम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात पाटपन्हाळे विद्यालय गुहागर तालुक्यात प्रथम

आबलोली (संदेश कदम) 

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” टप्पा – दोन या अभियानांतर्गत स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” टप्पा – दोन अभियानात गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने प्रथम क्रमांक संपादन केला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेल्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” टप्पा – दोन या अभियानांतर्गत मूल्यमापन झालेल्या शाळांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. खाजगी शाळा या विभागामध्ये सदर अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने गुहागर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केला आहे. जि.प. रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी , पं.स.गुहागर गटशिक्षणाधिकारी , केंद्रप्रमुख , पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा समिती अध्यक्ष एस.वाय.भिडे , सचिव सौ.एन.पी.वैद्य , प्रसिद्धी विभाग प्रमुख एस.एम.आंबेकर , तंत्र सहाय्यक डी.एस.निंभोरे , तुषार कदम ,ओंकार खैर , कल्पेश रांगळे , माहिती संकलन विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , प्रा.सौ.एम.एस.जाधव , क्रीडा समिती विभाग प्रमुख सौ.एस. एस.मोरे , रंगकला विभाग प्रमुख एस.बी.मेटकरी व विद्यार्थी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी , शिक्षक पालक संघ अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शालेय स्तरीय इतर समित्या पदाधिकारी , प्राध्यापक – शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी , पालकवृंद , विद्यार्थी व हितचिंतक आदींचे सदरच्या तालुकास्तरीय सुयशासाठी सहकार्य लाभले. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सुयश संपादन केल्याबद्दल अभिनंदन करून सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न