भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महामानवांना विनम्र अभिवादन
अहिल्यानगर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनीधी)
“भारतीय लहुजी सेनेच्या” वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे हिंदू ह्यृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
“भारतीय लहुजी सेनेचे” युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट व महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे यांनी महापुरुषांच्या प्रतीमेचे पुष्पहार घालुन पुजन केले. त्या समयी राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघाचे संपर्कप्रमुख नानासाहेब जगताप, दत्तात्रय जाधव,तसेच अनेक महिला पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते सर्वांनी महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.
🔴 आत्ता तुमच्याकडे फार्मर आय डी असल्या शिवाय PM किसान चां 19 वा हप्ता मिळणार नाही.
📌 अधिक माहिती साठी आणि शासनाच्या विवीध योजनांचे माहिती नोकरी विषयक फॉर्म साठी आमच्या खालील 🔗 वर क्लिक करा 👇
सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्याना फार्मर आयडी आवश्यक

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.