रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा(रजि.) शाखा तालुका गुहागर, रयत लोक संघटन यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) ….

राज्य घटनेचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अतिशय आनंद होत असून भारतीय जनतेच्या जीवनाशी निगडित असलेली राज्यघटना तिच्याविषयी आपण जागृत राहिलो तरच भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र बनवू शकतो. त्याकरिता घटनात्मक मूल्यांची जोपासना करुन त्याचे संवर्धन करावे या उदात्त हेतूने आंम्ही

अमृत महोत्सव” वर्ष साजरा करण्याचा संकल्प करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.) शाखा तालुका गुहागर आणि रयत लोक संघटन यांचे संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंत मोहिते हे भूषविणार असून या जाहीर सभेचे प्रास्ताविक काशिनाथ सुर्वे हे करणार असून या जाहीर सभेला “भारतीय संविधान अमृत महोत्सव” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून एस. एल. सुर्वे, बबन कदम हे मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच भारतीय संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाला बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.)या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, माजी अध्यक्ष विजू आप्पा कदम, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे मुंबईचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, आनंदवन बुद्ध विहार आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, चिटणीस अविनाश कदम आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सुर्वे हे करणार आहेत.तरी गुहागर तालुक्यातील जनतेने या संपूर्ण कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर ,रयत लोक संघटन यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के